"कुणी तुमच्या घरावर पान
खाऊन थुंकत असेल तर ते पुसा!"
- महात्मा गांधी.😐😑
"पण लक्षात ठेवा ते पुसताना
त्याचीच T-shirt वापरा!"
-बाळासाहेब ठाकरे.😆
" आणि मग ती त्यालाच
घालायला लावा.."
- उद्धव ठाकरे😐
"आणी त्या T-shirt
सकट
त्याला पण धूवुन काढा..!! "
- राज ठाकरे 😤
"धुवून झाली की ती T-shirt
पुन्हा
बाजारात विकायला काढ़ा "
-शरद पवार