लफडी
😜😜😜😜😜😜😜😜😜
बॉसने सेक्रेटरीला फोन केला
, '' एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत .
त्यासाठीची सगळी व्यवस्था कर .''
सेक्रेटरीने नव-याला 📞📞फोन केला
, '' एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर .''
नव-याने प्रेयसीला फोन केला ,
'' एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे
. तू माझ्या घरीच राहायला ये .''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट
ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला , '' मी एका आठवड्यासाठी बाहेर
चालले आहे .
तुला ट्यूशनला सुट्टी .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , ''
बाबा , माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे .
मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला .''
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला
, '' हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे .
बाहेरगावी जाणे रद्द .''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला , ''
बाहेरगावी जाणे रद्द .''
नव-याने प्रेयसीला फोन केला , '' आपली भेट रद्द .''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला , '' माझे जाणे कॅन्सल झाले आहे .
तुझी ट्यूशन सुरूच राहील .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , ''
ट्यूशन सुरूच राहणार आहे .
आपलं जाणं रद्द .
''😂😂😂😂😂