स्थळ - शाळा

स्थळ - शाळा

मास्तर - तुझा परीक्षेचा सीट नंबर A086957845 आहे…
.
.
.
.
.
.
गण्या – गुरूजी, २००-३०० रु. जास्त घ्या..

पण मला फॅन्सी नंबर द्या..
😜😜😝😝😃😁
मास्तर: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?

बंडू: सीता, श्रीलंका.😜

मास्तर अजुन बेशुद्ध आहेत.😱

(दहावी पेपर)- कारणे द्या;
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने
राबतो आणि गांडूळ
त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.😜
------------------------------------------
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४
ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते.
त्यांचे नाव तुकाराम होते.
लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.😘
------------------------------------------
प्रश्न - कारणे द्या;
उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस
प्रसरण पावून मोठा होतो,
तर थंडीत त्याउलट लहान होतो.😜
------------------------------------------
प्रश्न- खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास!
उत्तर- ग्लास काळा होईल.😜
------------------------------------------
प्रश्न- मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
उत्तर -चिमण्या झाडावर चहा पितात.....😜
------------------------------------------
धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर
लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?

बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात...😄😄😄😜😘😳😱