एका भाषणाच्या वेळी सोनिया बाईंनी एक
गोष्ट सांगितली......
" एक बाप होता....त्याने त्याच्या ३
मुलांना प्रत्येकी १०० रुपयेदिले
आणि संगितले
की अशी वस्तु आणा ज्याने आपली रूम भरून
जाईल.....
पहिल्या मुलाने १०० रुपयाचे लाकडं
आणले.....
पण ते पुरेशे नव्हते.. दुसर्या मुलाने १०० रुपयाचा कापूस
आणला.....पण
तो पुरेसा नव्हता...
आणि
तिसर्या मुलाने ५
रुपयाची मेणबत्ती आणली,ती पेटवली व
प्रकाशाने
पूर्ण रूम भरून गेली......"
पुढे कपिल सिब्बल उठला आणि म्हणाला ,
'तो तिसरा मुलगा म्हणजेच शरद पवार ...
जेंव्हापसून ते देशाच्या राजकरणात उतरले
आहेत...देशाची प्रगति झाली आहे'
तेवढ्यात खालून 'अण्णा हजारे'
यांचा आवाज आला...."ते सर्व ठीक आहे.....पण बाकीचे ९५रुपये
कुठे गेले ???
😜😜😜
नविन आहे forward करा पटकन