बसमध्ये (conductor):- बाई
मुलांचं वय किती?????




बाई:-धाकटा २ वर्ष,
मधला २.५ वर्ष,
थोरला ३ वर्ष........




(conductor):- बाई वय भले
हि कमी सांगा पण,,,
गॅप तरी ९ महिन्यांचा ठेवा .........
😁😜😂